व्हॉट्सॲप मध्ये आले इमॅजिन ऍनिमेशन एआय
आपण जर नुकतेच व्हॉट्सॲप अपडेट केले असेल तर एखादी इमेज, डॉक्युमेंट अटॅच करण्यासाठी जिथे क्लिक करतो (क्लिप 📎) तिथे एक नवीन इमॅजिन नावाचे एक ऑप्शन दिसायला लागेल. मग तुम्हाला प्रश्न पडेल की Meta AI असल्यावर आणखी नवीन AI कशाला? पण, थांबा. हे नवीन Imagine AI तुम्हाला फक्त चित्र बनवून देत नाही तर त्याला Animate पण करून देते. जरी हे अनिमेशन थोड्या वेळासाठी असते, तरी VDO generation AI ची ही एक छोटी सुरुवात आहे. बघा ट्राय करून. एखादी कल्पना इमॅजिन करा आणि सांगा त्याला Animate करायला. आणि अशा अनेक इंटरेस्टिंग माहिती साठी नियमित वाचत रहा माझे ब्लॉग्ज!

nice info, thank you
ReplyDelete