आलू कचालू बेटा
एकदा मी बटाट्याची सहज चौकशी केली:
"आलू कचालू बेटा कहाँ गये थे?"
"बेंगन की टोकरी में सो रहे थे!"
"ओके, लेकीन आप तो रो रहे थे?"
"बेंगन ने लात मारी, इसलिए रो रहे थे!"
मग आलू आणि मी मिळून बेंगनला चांगलाच धडा शिकवला.
लात मारणारं बेंगन आणि त्याचे मित्र यांना बटाट्याचे चिप्स खाण्याचं आमंत्रण दिलं आणि ते आल्यावर वांग्याचं भरीत बनवून खाल्लं!
Comments
Post a Comment