अभी अभी तो मिले हो
जिस्म २ या चित्रपटातील केके या गायकाने गायलेले आणि एपी मुखर्जी यांनी लिहिलेले आणि संगीतबद्ध केलेले "अभी अभी तो मिले हो" हे गाणे माझ्या आवडीच्या अनेक गाण्यांपैकी एक आहे. हे गाणे मी नेहमी ऐकत असतो. हे एक अतिशय शांत आणि मधुर प्रेमगीत आहे. या चित्रपटातील गूढ, मादक वातावरण तसेच श्रीलंकेतील निळसर आकर्षक घरांमध्ये झालेली शूटिंग यात हे गाणे अगदी चपखल बसते, किंबहुना अगदी त्या वातावरणात सामावून जाते आणि आपल्यालाही त्या वातावरणाशी समरस व्हायला लावते.
या गाण्यात वापरलेले परस्पर विरोधी शब्दप्रयोग खूपच लाजवाब आहेत. आपणही आजच ऐका, आपल्यालाही नक्की आवडेल.
संपूर्ण गाण्यातील मला सर्वात जास्त क्रिएटिव्ह वाटलेले आणि आवडलेले चार वाक्ये म्हणजे:
"अभी अभी बातें रुकी हैं, अभी अभी दोहराने की बात!
अभी अभी ज़िन्दगी शुरू है, अभी अभी थम जाने की बात!"
संपूर्ण गाणे खाली दिलेले आहे:
अभी अभी तो मिले हो
अभी ना करो छूटने की बात
अभी अभी तो पसंद आये हो
अभी अभी रूठने की बात
अभी अभी तो रौशनी आयी..
अभी ना करो मुह छुपाने की बात
अभी अभी ज़िन्दगी शुरू है..
अभी अभी थम जाने की बात
हम तो हारे माहिया रे
मूंदे नैना.. नींद तिहारे ||
अभी अभी दिल की सुनी है
अभी ना करो ज़माने की बात
अभी अभी बातें रुकी हैं
अभी अभी दोहराने की बात
अभी अभी आवारगी आई
अभी ना करो संभलने की बात
अभी अभी ज़िन्दगी शुरू है
अभी अभी थम जाने की बात
हम तो हारे माहिया रे
मूंदे नैना.. नींद तिहारे ||

Comments
Post a Comment