इंग्रजी-मराठी शब्दखेळ



(हा शब्दसंग्रह मी स्वत: तयार केला असून इंग्रजी वर्तमानपत्रे, कादंबऱ्या वाचतांना, तसेच इंग्रजी चित्रपट, बातम्या, सिरीयल, व्हिडीओ बघतांना मला सामोऱ्या आलेल्या शब्दांना एकत्रित करून ते लक्षात राहण्यासाठी विशिष्ट सारखे वाटणारे शब्द डिक्शनरीत शोधून त्यांचा तुलनात्मक पद्धतीने केलेला हा संग्रह आहे जो तुम्हाला नक्की खूप उपयोगी पडेल यात शंकाच नाही!) 

काही वेगळे आणि विचित्र वाटणारे पण महत्वाचे शब्द:

Spot on = Completely accurate; exact, perfect

Showdown: A final crisis, climax, encounter, clash. 
गोष्टी निकरावर/निष्कर्षावर आणणारी कृती; a conclusive settlement of an issue, difference, etc

State of the art -अत्याधुनिक, क्रांतिकारी, नाविन्यपूर्ण 

Rendezvous- (रान्देहू)- Meeting or meeting place

Dejavu- (देजाव्हू) Feeling of something /same thing happened before also 

Diva- (दिवा) a celebrated female opera singer, ख्यातनाम गायिका

Veteran- (वेटरन) a person who has had long experience in a particular field, अनुभवी, ज्येष्ठ

Verbatim- (वर्बतीम) literally, in exactly the same words as were used originally, शब्दशः

Mascot- (मस्कोट) a person or thing that is supposed to bring good luck, ताईत, शुभ वस्तू

Maverick- (मॅव्हरिक) an unorthodox or independent-minded person, आवारा

Faux pas- (फॉस् पेस) a big social embarrasment or mistake, सार्वजनिक पेच, चुकीचे पाऊल

Fallout - Adverse side effects of a situation; एखाद्या घटनेचे दुष्परिणाम

Fallacy - कुतर्क, चुकीची कल्पना किंवा युक्तिवाद

Troll - Make a deliberately offensive or provocative online posting with the aim of upsetting someone or eliciting an angry response from them.
एखाद्याला अपमानास्पद वागणूक किंवा त्यांच्याकडून संतप्त प्रतिक्रिया आणण्याच्या उद्देशाने मुद्दाम आक्षेपार्ह किंवा उत्तेजक ऑनलाइन पोस्ट करणे

Reiki- (रेकी) - Japanese method to heal ailments by just touching the patient by hands,
एक जापानी उपचार पद्धत ज्यात निष्णात तज्ञांकडून केवळ हातांच्या स्पर्शाद्वारे उपचार करुन रुग्णाला बरे केले जाते.

Recce- (रेकी) - (reconnaissance) - Overview of the place done before doing some big work, प्रत्यक्ष कामापूर्वी एखाद्या ठीकाणाची केलेली पूर्व पाहाणी, आढावा, टेहाळणी. (हा शब्द reconnaissance या मोठ्या शब्दाऐवजी वापरतात.)


Narcissism = आत्मप्रितीवाद

Narcissi = पिवळी, नारिंगी किंवा पांढरी फूले असणारे एक झाड

Narcosis = अंमली पदार्थाने येणारी ग्लानी

Narcotic = गुंगी आणणारे, झोप आणणारे कंटाळवाणे काम (उदा. पुस्तक, व्याखान इ.)

Sedative = गुंगी आणणारे औषध, उपशामक औषध 

Sedition = राजद्रोह

Nark = मनस्ताप, पोलीस खात्यातील हेर

सारखे वाटणारे पण वेगळा अर्थ असणारे शब्द:



innate = अंगभूत; नैसर्गिक; जन्मजात 

inmate = सहवासी (कारागृह किंवा तुरुंग इत्यादी मधील)

intimate = जिवलग; दृढ; खोलवर दडलेला; व्यक्तिगत; 

initiate = सुरुवात करणे


inmesh = जाळ्यात पकडणे

Conjugal - वैवाहिक 

Conjure - नजरबंदी करणे; मृतात्म्याला बोलावणे 

Conjoin - संयोग; जोडणे

Conjecture - तर्क, अनुमान

Conjunct - Joint; सांधा

Strop - वस्तऱ्याला धार लावण्याचा पट्टा

Strip - कागदी किंवा जमिनीची पट्टी; आवरण काढून टाकणे; लुबाडणे

Stripe - दर्जा दर्शवणारी पट्टी; प्रकार 

Strobe - लखलखाट (प्रकाशाचा, दिव्यांचा)

Stroke - टोला, फटकारा, तडाखा

Streak - छटा, झाक, अंश, रेषा

Strafe - कठोर शिक्षा; हवेतून बॉम्बफेक करणे

Chalice - चषक 
Maliase - धुसफूस, अस्वस्थता, कणकण
Malice - आकस, द्वेष

Levy - जबरदस्तीने लादणे
Bevy - घोळका, थवा

Nonetheless - तथापि
Nevertheless - असे असले तरीसुध्दा
Notwithstanding - असे असले  तरीसुध्दा
sexism - पुरुषांनी स्त्रियांना गौण लेखणे किंवा स्त्रियांनी पुरुषांना गौण लेखणे 
feminism - स्त्रियांच्या समान हक्कांचा पुरस्कार 
chivalry - शौर्य
chauvinism - नैराश्य
nuance - सूक्ष्म अंतर
nuisance - उपद्रव

Dormant - सुप्त, निद्रिस्त, निष्क्रिय
Doormat - प्रवेशद्वारावरची चटई

Dormitory - लहान मुलांचे वसतिगृह, अनेक माणसं झोपू शकतील अशी खोली (Dorm)

Pouffe - तात्पुरते बसण्यासाठी बनवलेला पाठ टेकायला काहीही नसलेला कमी उंचीचा गोल कुशन सोफा 
Puff - आत घेतलेला झुरका (श्वास), चमचमीत किंवा गोड पदार्थ आतमध्ये असलेला आणि बाहेरून आवरण असलेला बेकरीचा पदार्थ
Puffy - फुगवटा आलेला

Depraved - हिन, विकृत, भ्रष्ट
Deprived - वंचित, हिरावून घेतलेला

Faction - गट
Fraction - अपूर्णांक, छोटा भाग
Function - एखाद्याचे विशिष्ट कार्य, नेमलेले काम; अपेक्षित असे काम करणे

Wiggle - वळवळ, आळोखेपिळोखे, चुळबूळ
Wobble - अनिश्चित, झोकांड्या खाणे, डगमगणे, निश्चय घेण्यात डळमळणे 
Giggle - फिदीफिदी हसणे


entail - लादणे, भाग पाडणे, परिणाम म्हणून ओढवून घेणे, अनुषंगाने येणे, वंशपरंपरागत मिळणे (unity did not necessarily entail uniformity)
entitle - नाव देणे, हक्क देणे, अधिकारपत्र, मथळा देणे (Employees are generally entitled to dearness allowance)
curtail - कमी करणे, छाटणे (Curtail small expenses where possible)
stubble - किंचित वाढलेली दाढी, कापणीनंतर राहिलेले धान्याच्या रोपांचे खुंट (He came to the meeting with a stubble face)

Wither - हळूहळू कमी (नष्ट/कोरडे) होत जाणे
Weather - हवामान
Whether - जरी. कोणत्याही अवस्थेत, कसेही असले तरी, ज्याचे उत्तर होय किंवा नाही असे येते असा

Encounter - अचानक गाठ पडणे, सामना होणे
Counter - विरुद्ध, मोजमाप करणारे
Face - चेहरा, धैर्याने तोंड देणे

Recall - परत बोलावणे, आठवणे
Recollect - आठवणे

Deluge - महापूर, मुसळधार 
Delude - संभ्रमात टाकणे
Elude - पळून जाणे, निसटणे

Repose - (रीपोज) विश्वास, झोप, विश्रांती
Pose - (पोज) फोटोसाठी विशिष्टपणे बसणे, मुद्दा पुढे मांडणे
Poser - (पोझर) न सुटणारा गोंधळात टाकणारा पेचप्रसंग, अवघड नाजूक प्रश्न
Poise - (पॉइस) तोल सांभाळून बसणे, संयम, समतोल
Pious - (पायस) धार्मिक प्रवृत्तीचा 
Poison - (पॉईझन) विष
Posture - (पोश्चर) पावित्रा घेणे, शरीराची विशिष्ट ठेवण 
Pester - (पेस्टर) सतावणे, त्रास देणे
Pest - (पेस्ट) कीटक
Paste - (पेस्ट) लगदा

Pleasantry - सहज विनोद
Integrity - सचोटी, अखंडत्व, प्रामाणिकपणा
Amenity - सुविधा
Amnesty - सर्वसाधारण माफी
Ethics - नीतिमत्ता
Ethnic - पारंपारीक
Preserve - संरक्षित करणे, नासू न देणे
Reserve - राखून ठेवणे

Transpire - प्रेरणा
Conspire - कट कारस्थान

Gastronomy - सात्विक आहाराचे शास्त्र
Astronomy - खगोलशास्त्र
Gastric - जठरासंबंधी

Tantrum - क्रोधाचा झटका
Trauma - शरीराला आणि मनाला झालेला जबरदस्त आघात
Tandem - एकापाठी एक असे दोन घोडे जोडलेली घोडागाडी, जोड दुचाकी
Totem - कुलाचे चिन्ह म्हणून मानलेला पदार्थ किंवा प्राणी

Guise - वेश, ढोंग
Disguise - सोंग

Brevity - संक्षेप
Bravery - शौर्य

Conquest - जिंकणे 
Quest: शोध
Question: प्रश्न 

Expat: हद्दपार
Expert: तज्ञ

Spunk: अवसान, धैर्य, वीर्य
Spur: उत्तेजन देणे
Spurt: उमाळा येणे; राग, तिरस्कार, द्रव, ज्वाला वेगाने बाहेर टाकणे
Spurious: बनावट

Access - Way of getting something,आत शिरणे/शिरण्याचा मार्ग
Excess - More than needed, अतिरेक, ज्यादा
Assess - Make judgement, मूल्यांकन
Essence - The basic nature of a thing, सार, अर्क, सुगंध
Accent - To say with great stress, to give special attention, उच्चारण्याची पद्धत
Ascent -The act of upward rising, चढाव, चढण

Relentless - Remaining strict and determined, 
कठोर
Reckless -Lack of proper caution, Not showing proper concern, बेपर्वा, निष्काळजी

Beckon - To call using gesture, 
खूण करून बोलावणे
Beacon - Strong light to guide ships and aeroplanes, भयसूचक इशारा, जाळ

Rogue - Dishonest and immoral man,
बदमाश, नकली
Rouge - Red powder used to make your cheeks pink, गालाची पावडर

Apprehensive - Afraid of something bad or unpleasant to happen, 
साशंक, धास्तावलेला
Comprehensive - All inclusive, सर्वंकष,  सर्वसमावेशक

Heir - A person having legal right to property of ancestors, 
वारस.
Hair - A thin threadlike growth from the skin, केस.

Care - Effort to do something correctly, 
काळजी.
Cure - heal, बरे करणे/ होणे.

Sear - वाळवणे, पृष्ठभाग तापवणे, भाजून काढणे, तापवलेल्या लोखंडाने डाग देणे, सुकवणे, भावनाशून्य बनवणे
Soar - Increase upwards quickly, उंच झेप, भरारी.
Sore - paining part, दुखणारा, नाजूक.

Dare - Having enough courage,  
हिंमत.
Dire - requiring immediate action, great fear and worry, तीव्र, भयानक.

Dye - to paint, 
रंगविणे. 
Die - End of life, मृत्यू.
Befit - suit, जुळणे, शोभणे, साजेसा, जशास तसा (befitting)
Reign = राज्य; Royal authority, Ruling period
Rein = लगाम, अटकाव; to control, to keep in chcek

Woo = प्रेमयाचना, प्रियाराधन, लाडीगोडी; (कीर्ती, संपत्ती, यश किंवा एखादी स्त्री इत्यादीच्या एकसारखे मागे लागणे)

Woe = grief, mourning, दुःख, शोक
Wow = exclamation of appreciation, वा असा उद्गार
Vow = serious promise, प्रतिज्ञा, व्रत, नवस 
Whoa = Sound made to stop a horse, घोड्याला उद्देशून काढलेला ''थांब सावकाश'' अशा आशयाचा उद्‍गार

Rule out = नियम रद्द करणे
Roll out - introduction of new product, नवीन प्रॉडक्ट बाजारात आणणे
Roll back - revert to previous state, पुन्हा पूर्वीसारखे करणे
Roll over - renegotiate, पुन्हा वाटाघाटी करणे
Roll up - become larger by successive accumulations, ठराविक गतीने वाढणे किंवा वर जाणे


Tryst- पूर्वसंकेत, भेटण्याचे ठिकाण 
Trust- विश्वास

subject- विषय 
subjugate- वश करणे

retort- सणसणीत उत्तर देणे, प्रतिटोला (जशास तसे उत्तर)
resort- अवलंब, चा आश्रय घेणे, चा अवलंब करणे, आश्रयस्थान (उदा थंड हवेचे ठिकाण), utilize, shelter

unanimously- एकमुखाने, एकमताने
anonymously- निनावीपणे

tussle- झोंबाझोंबी, जोरदार भांडण
hassle- भांडण

lodge- तात्पुरता मुक्काम, विरोध नोंदवणे
budge-किंचित बाजूला होणे

grudge- द्वेष
sludge- मऊ चिखल, गाळ
nudge- कोपराने ढोसणे, कोपरखळी मारणे

con- फसवणे
cone- सुळका, शंकू
cop- पोलीस
cope- बरोबरी करणे, झुंजणे

capsize- उलटणे (उदा. बोट, नाव)
captive- कैदी
caprice- लहर
caput- एखाद्या वस्तूचा सर्वात महत्वाचा भाग

Inconsequential = (इनकाॅनसिक्वेंशियल) विसंगत, क्षुल्लक
Quintessential = (क्विंटेस्सेंशियल) सर्वोकृष्ट, सारमय

Parched = (पार्शड्) भाजून निघालेले, कोरडे 
Parchment = (पार्शमेंट) चर्मपत्र

Predicament = (प्रेडिकामेंट) बिकट परिस्थिती, दुर्दशा 
Predictions = (प्रेडिक्शन्स) अंदाज 

conduit- पाण्याचा नळ
covert- अप्रकट, लपवलेले
convert- रुपांतर

confine- कोंडणे, अडकवणे
confide- विश्वासात घेणे

confess- काबुल करणे
consent- संमती
content- सामग्री, मजकूर

confiscate- जप्त करणे
confabulate- गप्पा गोष्टी करणे
confetti- उत्सव प्रसंगी उधळलेले कागदांचे रंगीबेरंगी तुकडे 

contrast- फरक, तफावत
contra- विरुध्द

contest- स्पर्धा
concatenate- एकत्र जुळवणे

confer- प्रदान करणे, अर्पण करणे
convulse- हादरे, आचके देणे
conclave- गुप्त बैठक

confectioner- हलवाई
confectionary- मिठाई

vie- स्पर्धा करणे (vying)
why- का?

crust- पापुद्रा, कवच
crest- शिखर, माथा
crush- चिरडणे

myriad- अपरिमित, असंख्य, लक्षावधी
married- विवाहित

falter- अडखळत, चाचरत
flatter- खुशामद, खोटी प्रशंसा

reckon- हिशोब करून काढणे, conclude after calculation, esteem
beacon- भयसूचक दिपस्तंभ, इशारा

crescent- चंद्रकोर

croissant- a French crescent-shaped roll made of sweet flaky pastry, often eaten for breakfast. एक प्रकारचा क्रीम रोल सारखा मऊ बेकारीचा पदार्थ

hail- ओरडून बोलावणे, स्वागत करणे
hell- नरक

mull- खुप चिंतन करणे
moot- वादासाठी पुढे मांडणे, विवाद्य

compliant- काम्प्लायंट -नमणारा, दुसर्‍याच्या इच्छेनुसार करणारा
complaint- काम्लेंट- तक्रार

Churn- घुसळणे, राग आणणे, प्रक्षुब्ध करणे
Stir- ढवळणे, चेतवणे

Community- समाज, समुदाय
Caste- जाती, जात

Staged- नियोजित 
Upstage- गर्विष्ठ, रंगमंचाच्या बाजूचा मागचा  भाग
Backstage- अप्रत्यक्ष संबंध असलेली व्यक्ती 

Abetment- गुन्ह्याला प्रोत्साहन 
Abet- गुन्ह्याला प्रोत्साहन देणे
Bet- पैज
Abattoir- (अबतोइर) खाटीकखाना

Flay: (फ्ले) लुबाडणे
Fray: (फ्रे) झिजवणे


Adorn:  सुशोभित करणे
Adore: खूप प्रेम आणि आदर करणे, पूजा करणे

Mink: लोकर असलेला मिंक नावाचा प्राणी
Mint: टांकसाळ, पुदिना


Pancreas: (panक्रीया) स्वादुपिंड

Knuckle: (नकल) बोटाच्या सांध्याचे हाड
knuckle down: कामात झोकून देणे


Ribald: (रीबाल्ड) पांचट

Resurrect: (रीझरेकट) पुन्हा चालू करणे

Subdue:(सबड्यू) दमन करणे


Despicable- तिरस्करणीय, Deserving hatred
Dispensable- निर्मूलन, eradication

Dispenser- a machine or container that lets you take small amounts of something, a person or organization that gives or provides something to people, (औषधे) तयार करून देणारा मनुष्य, एखादी गोष्ट छोट्या छोट्या स्वरूपात (भाग) तयार करून देणारे मशीन

Indispensable- Can't do without something, अनिवार्य, जो नसून चालत नाही असा


Oft = पुष्कळदा (more frequently)

Soft = मऊ (easy to press or blend, pleasing or agrreable to senses)

Risque = अश्लीलतेकडे झुकणारा (referring to sex in rude way)
Risk = धोका (possibility of loss or injury)

Bespoke= ऑर्डर प्रमाणे माल तयार करुन देणारा
Bespeak= साक्ष देणे, दर्शविणे

Spoke= शिडीची पायरी, चाकाची आरा
Spoke= बोलला / speak = बोलणे
Spike= अणकुचीदार टोक, निमुळता

Sprinkle= शिंपडणे
Besprinkle= सर्वत्र शिंपडणे

Spectacle= देखावा, चष्मा, जाहीर प्रदर्शन
Bespectacled= चष्मा घातलेला
Spectacular= नेत्रदीपक
Spectator= प्रेक्षक

Afoot = तयार होत असलेला (Being formed)
Aloof = अलिप्त (Detached)

Foster - to help grow, बळकटी आणणे

Fortitude - courage, endurance, मनोधैर्य
Forge - false imitation , नकली, खोटे

Reward- बक्षिस
Award- पुरस्कार


noose - गळफास
nose - नाक
nosy/nosey - नसत्या चौकशा करणारा 

Felicitate- अभिनंदन, सत्कार
Facilitate- सुलभ करणे, सोय पुरवणे


temperament- प्रवृत्ती, स्वभाव, वृत्ती
temperamental - चंचल स्वभावाचा
temperature - तापमान
tamper - लुडबुड, फेरफार करणे
temperance - संयम


Nimble- चालाख, चपळ
Humble- नम्र
Fumble- चाचपडणे
Mumble- पुटपुटणे
Tremble- थरथरणे
Stumble- अडखळणे
Rumble- खडखडाट


Rustle-पानांची सळसळ
Wrestle- कुस्ती
Wrangle- लढाई


Natal- जन्मापासून
Fatal- प्राणघातक 


Consortium = संघ
Institute = संस्था
Organisation = संघटना
University = विद्यापीठ
Conference = संमेलन
Symposium = परिषद
Meeting = भेट

Apathy: औदासिन्य
Empathy: कल्पनेने दुसर्याच्या अंतरंगात शिरुन त्याच्या भावना जाणून घेण्याची कुवत
Empathetic: संवेदनशील

Rustic: (रस्टिक)अडाणी
Morose: (मोरस) दुर्मुखलेला
Stead: (स्टीड) जागा
Dement: (देमेंट) वार्धक्यामुळे मानसिक दुर्बलता येणे
Righteous:(राईचस) सदाचरणी
Concede: (कन्सिड) मान्य करणे
Fierce: (फियर्स) भयंकर

Quandary:पंचाइत

remit- जोर ओसरणे, (च्याबद्दल) क्षमा करणे, (शिक्षा कर इ) माफ कर
hermit-  एकांतवासी
emit-सोडणे, बाहेर टाकणे
vomit-उलटी
transmit-प्रक्षेपित

damn it- धिक्कारणे



काही नेहमी वापरले जाणारे राजकीय ,न्यायालायासंबंधी तसेच इतर शब्द :

Satrap:जुलमी अधिकारी
Allegiance:एखादा शासक
Alleviate:उपशमन करणे
Allegation:आळ

Allegedly:आरोपानुसार
Accused- आरोप अजून सिद्ध न झालेला आरोपी
Acquitted- निर्दोष मुक्तता झालेला

Convicted- आरोप सिद्ध झालेला

Cognizance= दखल घेणे (to take note or notice)
Incognizable = अदखलपात्र (ex: offence)

Cognizant= Mindful, conscious (जाणीव असलेला)


Biopsy: (बायोप्सी) रोगनिदान करण्यासाठी शरीरातील ऊतींना छेद घेऊन त्यांची सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने करायची परीक्षापद्धती
Autopsy: शवविच्छेदन

Malignancy: (मलीग्नन्सी) अवस्था अधिकच ब्रिकट होणे

Chaos: (केयोस) अंदाधुंदी [चाओस असा उच्चार होत नाही]


Arbitration: लवाद कार्यवाही

Hatred- द्वेष, hate 
Genocide: (जेनोसाईड) ज्ञातिहत्त्या,वंशहत्या

Petition- विनंती अर्ज
Plea- याचिका

Offence- गुन्हा
Indictment- दोषारोप


Agitation- चळवळ
Demonstration- प्रदर्शन
Protest- निषेध
Condemn- धिक्कार


Idiocy: मूर्खपणा
Rebuke: दोष देणे
Rebut: (देऊ केलेली गोष्ट) नाकारणे

Detour: वळसा

Petition: अर्ज सादर करणे
Dissent: तीव्र मतभेद

Conundrum:कोडे
Impersonate:चे सोंग घेणे
Speculation:सट्टा


Impeccable: (इम्पेक्केबल) निर्दोष, निष्पाप

Majority: (मेजोरीटी) सज्ञानपणाचे वय

remit- जोर ओसरणे, (च्याबद्दल) क्षमा करणे, (शिक्षा कर इ) माफ कर

spew - ओकणे, शिंपडणे
speck - कण
fork - काटा, काटेरी 
complicit - गुन्ह्याला साथ देणे 
abrasive - घातक, बोचणारे
invincible - अजिंक्य
brew - पेय, उकळणे
spate - उधाण येणे, त्याच त्याच गोष्टी एकसारख्या घडायला लागणे
hurtling - अनियंत्रित पद्धतीने वेगाने वाटचाल करणे 
crimson - जांभळा रंगासारखा, चेहरा जांभळा नीळा होणे
Repose - (रीपोज) विश्वास, झोप, विश्रांती
Pose - (पोज) फोटोसाठी विशिष्टपणे बसणे, मुद्दा पुढे मांडणे
Poser - (पोझर) न सुटणारा गोंधळात टाकणारा पेचप्रसंग, अवघड नाजूक प्रश्न
Poise - (पॉइस) तोल सांभाळून बसणे, संयम, समतोल
Pious - (पायस) धार्मिक प्रवृत्तीचा
Poison - (पॉईझन) विष
Posture - (पोश्चर) पावित्रा घेणे, शरीराची विशिष्ट ठेवण
Pester - (पेस्टर) सतावणे, त्रास देणे
Pest - (पेस्ट) कीटक
Paste - (पेस्ट) लगदा


docile - आज्ञाधारक, शामळू, सालस, ऐकून घेणारा
sordid - अत्यंत खराब, हलाखीचा/ची
devoid - रिकामा
stangnant - थंडावलेला, मंद, वाहता नसलेला, अस्वच्छ
chime - किण किण आवाज करणारी घंटा
chide - धमकावणे, खडसावणे, कानउघडणी करणे
berate - खरडपट्टी काढणे

reprimand - सक्त ताकीद देणे, तंबी देणे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली

आरोग्यदायी सांबार