एक हसीं निगाह का

"माया मेमसाब" या शाहरुख आणि दीपा साही अभिनित चित्रपटातील कुमार सानू, लता मंगेशकर यांनी गायलेले, गुलजार यांनी लिहिलेले, हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेले "एक हसीं निगाह का, दिल पे साया है" हे गाणे माझ्या आवडीच्या अनेक गाण्यांपैकी एक आहे. हे गाणे मी नेहमी ऐकत असतो. हे एक अतिशय सुमधुर प्रेमगीत आहे. या गाण्यात वापरलेले शब्दप्रयोग आणि संगीत खूपच लाजवाब आहेत. आपणही ऐका, आपल्याला नक्की आवडेल.

संपूर्ण गाणे खाली दिलेले आहे:

एक हसीं निगाह का, दिल पे साया है
जादू है जुनून है, कैसी माया है, यह माया है

पाव के तले कभी, दिल पडा मिले अगर,
चूम के उठाइये, खूब देख भालकर
जो कोई पूछ ले तो क्या, राह से उठाया है
एक हसीं निगाह का...

चली गयी जो मनचली, पुकारूंगा गली गली
वह लेके दिल मेरी ज़िन्दगी, चली चली उधर चली
वह रूठी रूठी रहती है, बहुत बहुत मनाया है
एक हसीं निगाह का...

तेरी नीली आँखों के, भंवर बड़े हसीन है
डूब जाने दो मुझे, यह ख्वाबों की ज़मीन है
उठा दो अपनी पलकों को, यह पर्दा क्यों गिराया है
एक हसीं निगाह का...

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली